पाच कोटीच्या सोने तस्करीप्रकरणी भाजपाच्या पदाधिकाऱ्याला अटक
जमीर काझी : मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरए) भाजपाच्या एका पदाधिकाऱ्यासह पाच जणांना अटक करून पाच कोटी रुपये किमतीचे सोने जप्त केले. अजित आचरेकर असे…