Neeraj Chopra : नीरज चोप्राची सुवर्णफेक
पॉट्चेफस्ट्रूम : भारताचा दुहेरी ऑलिंपिक पदकविजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने दक्षिण आफ्रिकेतील पॉट्चेफस्ट्रूम निमंत्रित स्पर्धेमध्ये ८४.५२ मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले. यंदाच्या मोसमात नीरजची ही पहिलीच स्पर्धा असून पहिल्याच स्पर्धेत त्याने…