Gold jewelry

कचऱ्यात सापडलेले दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण; सफाई कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा

कोल्हापूर : प्रतिनिधी :  ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता पहाटेपासून शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रामाणिकपणाचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. गौरी आगमनाच्या दिवशी सी…

Read more