भाजप, शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादीच्या याद्या जाहीर
जमीर काझी : मुंबई : मुंबई महापालिकेवर कमळ फुलविण्यासाठी सर्वस्वपणाला लावून मैदानात उतरलेल्या भाजपाने ६६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये अनुभवी माजी नगरसेवकाबरोबरच उमेदवारांच्या ताफ्यात मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री निशा…