Cbi Raid: कोल्हापूरसह ६० ठिकाणी सीबीआय छापे
नवी दिल्ली : प्रतिनिधी : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गेनबिटकॉइन क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याच्या चौकशीसाठी देशभरात ६० हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. कोल्हापूरसह दिल्ली एनसीआर, पुणे, चंदीगड, नांदेड, बेंगळुरू आणि इतर…