Nagpada accident : पाण्याची टाकी साफ करताना चार कामगारांचा मृत्यू
जमीर काझी मुंबई : बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीतील पाणी टाकीची सफाई करताना महापालिकेच्या पाच कंत्राटी कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. दक्षिण मुंबईतील नागपाडा येथे रविवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली.…