forest-dwelling communities

काश्मिरमध्ये रानवनस्पतींसोबत पारंपरिक ज्ञानाचाही ऱ्हास

हवामान बदल, वनस्पतींची घटती उपलब्धता आणि जैवविविधता संवर्धनासाठीच्या यंत्रणेतील त्रुटींमुळे जम्मू-काश्मीरमधील तोसामैदान परिसरातील पारंपरिक वनौषधी ज्ञान धोक्यात आले आहे. पिढ्यान्‌पिढ्या या वनस्पतींचा वापर करणाऱ्या गुज्जर-बकरवाल समुदायांच्या जीवनपद्धतीवरही त्याचे परिणाम होत…

Read more