Fishermen apposes vadhvan port

वाढवण बंदर : विकासाचे प्रवेशद्वार की पर्यावरण, मच्छीमारांवर आघात?

महाराष्ट्राच्या मुळावर उठलेला आणि स्थानिकांचे संसार उद्ध्वस्थ करणारा विनाशकारी वाढवण बंदर प्रकल्प रद्द झाल्याशिवाय लढा थांबणार नाही, असा निर्धार पालघर जिल्ह्यातील वरोर वाढवण येथे शुक्रवारी उलगुलान वाढवण बंदर विरोधी जनआक्रोश…

Read more