Firing of MLA’s brother

Firing of MLA’s brother : आमदाराच्या भावाचा नर्तकीबरोबर नाचताना गोळीबार

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एका कला केंद्रात सत्ताधारी महायुतीतील आमदाराच्या भावाने कला केंद्रात नर्तकीसोबत  नाचताना हवेत गोळीबार केला. त्यामध्ये कोणी जखमी झाले नसले तरी नर्तिका बेशुद्ध पडली आहे.…

Read more