ACP martyred : पाकिस्तानच्या हल्ल्यात अतिरिक्त उपायुक्तांना वीरमरण
जम्मू : पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्यात राजौरी या सीमावर्ती जिल्ह्याचे अतिरिक्त उपायुक्त राजकुमार थापा यांना शनिवारी सकाळी वीरमरण आले. थापा यांच्या सरकारी निवासस्थानावर पाकिस्तानने हल्ला केला. (ACP martyred) नियंत्रण रेषेवरून…