Newzealand Win : न्यूझीलंडचा सलग दुसरा विजय
ड्युनेडिन : यजमान न्यूझीलंडने मंगळवारी पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. पावसामुळे १५ षटकांच्या खेळवण्यात आलेल्या या सामन्यामध्ये न्यूझीलंडने पाकचा ५ विकेटनी पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने…