A Jaguar crashed : हवाई दलाचे विमान कोसळले; दोघा वैमानिकांचा मृत्यू
नवी दिल्ली : राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे एक जॅग्वार लढाऊ विमान कोसळले. बुधवारी (९ जुलै) दुर्घटना घडल्याचे संरक्षण दलाच्या सूत्रांनी सांगितले. या दुर्घटनेत दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला. (A…