Money for Kumbh Mela not for farmers : सरकारकडे कुंभमेळ्यासाठी पैसा आहे, पण शेतकऱ्यांसाठी नाही : वडेट्टीवार
जमीर काझी : मुंबई : कुंभमेळाव्यासाठी शेकडो कोटी देत सरकार संकटात सापडलेल्या हजारो शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडण्याचं काम करत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत पण कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी खर्च करत आहेत,…