Farmers issu : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या
मुंबई : प्रतिनिधी : अवकाळी पाऊस, गारपीट आणि अतिवृष्टीममुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केली. आमदार पाटील…