शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे सरकार नमले; रोहित पवार यांचा दावा
जमीर काझी : मुंबई : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना सातत्याने त्रास दिला जात होता आणि जवळपास ७० टक्के शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत होता. आमच्या सर्वांच्या एकजुटीतून झालेल्या तीव्र आंदोलनामुळे अखेर महायुती सरकार…