F16 plane destroyed : पाकची चार ते पाच एफ १६ विमाने नष्ट : हवाईदल प्रमुख अमर प्रित सिंग
नवी दिल्ली : अतिशय वेगाने आणि अचुकतेने आपले उद्दिष्ट साध्य करत पाकिस्तानला गुडघे टेकवणारा संघर्ष म्हणून ऑपरेशन सिंदूर ओळखले जाईल. भारताने पाकिस्तानमधील अनेक लक्ष्यांवर अचूक हल्ला करता चार ते पाच…