एमपीएससीच्या एक्साईज परीक्षेतही गैरव्यवहार; राष्ट्रवादीचा आरोप
जमीर काझी : मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात घोळ होत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परीक्षेत देखील गुणांकन पॅटर्न फुटीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते…