हायकोर्टाचे विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएमची तपासणीचे आदेश
जमीर काझी : मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीनची तपासणी आणि छाननी करण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयातील न्या. सोमशेखर सुंदरेसन यांनी दिले आहेत. त्यानुसार १६…