EU

Trump appeals EU: चीन आणि भारतावर शंभर टक्क्यांपर्यंत कर लादा : ट्रम्प यांचे युरोपियन महासंघाला आवाहन

वॉशिंग्टन : रशियाला जेरीस आणायचे असेल करधोरणात आमूलाग्र बदल करावे लागेल, असे सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन महासंघाला आवाहन केले आहे. त्याचाच भाग म्हणून चीन आणि भारतावरील आयात…

Read more