‘Ethanol Policy : ‘इथेनॉल’ वरुन पंतप्रधानांचे दावेदार गडकरींना शह देण्याचा प्रयत्न : राजू शेट्टी
कोल्हापूर : प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७५ वर्षाच्या निवृत्तीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार आहेत.काही क्रुड ॲाईल आयात करणारे दलाल तसेच वाहन कंपन्यांना हाताशी धरून चुकीच्या …