ESGF

ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी मंत्री आशिष शेलार

मुंबई  : “ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशन” (ESGF) च्या अध्यक्षपदाची धुरा इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री तथा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वीकारली. देशातील २२ राज्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थिती झालेल्या फेडरेशनच्या…

Read more