जनगणना अंतर्गत १ मे पासून नागरिकांना ‘स्वयंगणना’ करण्याची सुविधा
कोल्हापूर : प्रतिनिधी : देशाच्या २०२७ च्या जनगणनेचा कार्यक्रम जाहीर झाला असून, ही २१ व्या शतकातील तिसरी आणि देशातील पहिलीच डिजिटल जनगणना ठरणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ‘जनगणना २०२७’ अंतर्गत १…