Mobile Facility : मतदान केंद्राबाहेर मोबाईल ठेवण्याची सुविधा
मुंबई : प्रतिनिधी : मतदारांच्या सोयीसाठी आणि मतदान दिवशीच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने, भारत निवडणूक आयोगाने मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच प्रचारासाठीची मर्यादा देखील नव्याने निश्चित…