Complaints against Ajit Pawar: अजित पवारांविरोधात शिंदेंकडे मंत्र्यांचे गाऱ्हाणे
मुंबई : विशेष प्रतिनिधी : महायुती सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे समजल्या जाणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी पुन्हा एकदा दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली. (Complaints against…