Eknath Shinde

सत्ता स्थापनेच्या काळात गावी जायचे नाही का? : एकनाथ शिंदे

मुंबईः राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुरू असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक त्यांच्या मूळगावी दरे येथे गेले होते. तेव्हापासून राजकारणात विविध चर्चांना उधाण आले होते. त्यांची तब्येत बिघडल्यामुळे ते आराम…

Read more

एकनाथ शिंदे गृह खात्यासाठी आग्रही 

मुंबई; विशेष प्रतिनिधी :  मुख्यमंत्री पदाचा आग्रह सोडून दिल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाबरोबरच गृह खातेही पक्षाला मिळावे, यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे अद्यापही आग्रही आहेत. तिन्ही पक्षांच्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे…

Read more

“मी डोंबिवलीतच, दिल्लीला गेलेलो नाही” : रवींद्र चव्हाण

मुंबई; विशेष प्रतिनिधी : महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील अशी दाट शक्यता असली तरीही अद्याप त्यांच्या नावाची घोषणा अधिकृतपणे करण्यात आलेले नाही. त्यामुळे भाजपाचा विधानसभेतील नेत्याबाबत विविध तर्क व्यक्त…

Read more

माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी देशात आग लावली

मुंबई, विशेष प्रतिनिधी : माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी घटनापिठावर बसून घटनाबाह्य काम करून या देशात आग लावली आहे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज (दि.१)…

Read more

अखेर ठरलं! ५ डिसेंबरला ५ वाजता आझाद मैदानावर

मुंबई; जमीर काझी : विक्रमी बहुमत मिळूनही गेल्या आठवड्याभरापासून रखडलेल्या महायुती सरकार -२ च्या शपथविधीचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. येत्या पाच डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता आझाद मैदानावर शपथविधी होणार…

Read more

काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांचा कोणालाही भेटण्यास नकार

सातारा : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या गावी दरे येथे आले आहेत. सत्तास्थापनेच्या गडबडीतच ते गावी आल्याने अनेक चर्चांना तोंड फुटले होते; पण गावी आल्यानंतर शिंदे यांची…

Read more

चेहरा खरे बोलतो!

एखादी निवडणूक जिंकल्यानंतर जिंकणा-यांच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहात असतो. जिंकलेल्यांच्या समर्थकांचा जल्लोष टिपेलो पोहोचतो. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि…

Read more

मुख्यमंत्री निवड, शपथविधी लांबणीवर

मुंबई : प्रतिनिधी : मुंबईत होणारी महायुतीची एक महत्त्वाची बैठक रद्द करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी गेल्यामुळे अमित शाह यांच्या…

Read more

२६/११ तील हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुंबईवरील २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य आलेल्या पोलिसांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अभिवादन केले.…

Read more

लाडक्या बहिणीमुळे आबिटकरांची हॅट्‌ट्रिक!

बिद्री : धनाजी पाटील काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या राधानगरी विधानसभा  मतदार संघातील तिरंगी लढतीत आमदार प्रकाश आबिटकरांनी तिसऱ्यांदा विजय मिळवत मोठ्या दिमाखात विजयाची हॅट्‌ट्रिक साधली. या विजयाने मतदारसंघात नवा अध्याय नोंदला…

Read more