Eknath Shinde vs Uddhav Thackeray

शिवसेना आणि धनुष्यबाण इतिहासजमा होण्याच्या दिशेने

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह या दोन्ही गोष्टी इतिहासजमा होण्याची वेळ जवळ येत चालल्याचे सध्याच्या घडामोडींवरून दिसून येते. शिवसेनेच्या पक्ष-चिन्हाचा वाद आणि आमदार अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या…

Read more