Rave Party Trap: खडसेंचा जावई अडकला की अडकवला?
पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकल्यावर ‘रेव्ह पार्टी हा शब्द ऐकायला मिळतो. अनेकदा ड्रग्स, दारू आणि बेकायदेशीर व्यवसायांचा रेव्हशी संबंध जोडला जातो. म्हणूनच रेव्हचा नेमका अर्थ समजून घेऊया. (Rave Party Trap)…