Chitnis : ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन
पुणे : प्रतिनिधी : इस्त्रोच्या जडणघडणीत योगदान देणारे ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ पद्मभूष डॉ. एकनाथ वसंत चिटणीस यांचे वयाच्या १०० वर्षी निधन झाले. जन्मभूमी कोल्हापूर असलेल्या चिटणीसांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र पदवी संपादन…