लबाडाघरचं आवतणं
कोणत्याही निवडणुकीच्या आधी राजकीय पक्षांमध्ये जाहीरनामे प्रसिद्ध करण्याची ईर्षा लागत असते. आघाडी किंवा युतीमार्फत निवडणुका लढवल्या जात असतील तर आघाडीचा जाहीरनामा असतो, शिवाय आघाडी किंवा युतीअंतर्गत पक्षांचे स्वतंत्र जाहीरनामे असतात.…