Editorial

क्रोधावर विजय

-मुकेश माचकर एका गावात नव्यानेच आलेल्या क्रोधविजय महाराजांची फार ख्याती पसरली होती. हे संन्यासी हिमालयात ४० वर्षं तप करून आले होते आणि त्यांनी क्रोधावर विजय मिळवल्याची चर्चा होती. लहानपणापासून त्यांना…

Read more

मतदान सक्तीचे करावे का?

प्रा. अविनाश कोल्हे बुधवार वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका संपन्न झाल्या. आता विविध जिल्हयांत किती टक्के मतदान झालं याची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार सर्वात कमी मतदान मुंबई शहरात…

Read more

जातींच्या राजकारणात आरक्षण केंद्रस्थानी

-नामदेव अशोक पवार भारताच्या राजकीय प्रक्रियेवर अनेक घटकांचा प्रभाव सातत्याने पडत असतो त्यामध्ये धर्म, भाषा, जात, पंथ आणि वर्ग इत्यादींचा समावेश होतो. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात व समाजकारणात जातींची भूमिका…

Read more

दोन दिवसांचे खेळणे

विधानसभा निवडणुकीसाठी उच्चांकी मतदान केल्याबद्दल महाराष्ट्रातील मतदारांचे मनःपूर्वक अभिनंदन! कोणत्याही निवडणुकीतील मतदान साठ टक्क्यांच्या आसपास घुटमळत असताना यावेळी मतदारांनी अभूतपूर्व उत्साह दाखवला. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात जे राजकारण झाले त्याचे…

Read more

धोरण तडीस लावण्याची चिनी पद्धत

-निळू दामले भारतात विचार, सिद्धांत मांडले गेले पण अर्थव्यवस्था खुरडत वाटचाल करत राहिली. दोन पावलं पुढं, एक पाऊल मागं अशी गती. विचार अधिक अंमल कमी. चीननं १९८० पासून धडाधड नवनवी…

Read more

मृत्यूची वाट

-मुकेश माचकर एका उतारवयातल्या राजाला मृत्युची फार भीती वाटत होती. काहीही करून मृत्यू टळायला हवा, असा एक ध्यास त्याने घेतला होता. त्यासाठी त्याने एक चिरेबंदी महाल उभारला. त्या अनेकमजली महालामध्ये…

Read more

भाजपचा खेळ, तावडेंचा गेम!

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी जाहीर प्रचाराला बंदी असली तरी गाठीभेटी सुरू असतात आणि अंतिम टप्प्यातील जोडण्या लावल्या जात असतात. सरळ सरळ हा काळ म्हणजे आर्थिक गणितांच्या आधारे मतांची फिरवाफिरवी…

Read more

आव्हानात्मक ठरलेली पहिली निवडणूक 

-विजय चोरमारे  पहाडी आणि वाळवंटी प्रदेशात निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे खडतर आव्हान निवडणूक आयोगापुढे होते. अनेक ठिकाणी लोकसंख्या विरळ असल्यामुळे तीन मैलाच्या आत मतदान केंद्राचा निकष पाळणे कठिण बनत होते. या…

Read more

जागते रहो…

`जागे राहा जागे राहा, रात्र वै-याची आहे`, अशी म्हण पूर्वापार चालत आली आहे. पूर्वी आक्रमणे व्हायची. शत्रूचे सैनिक येऊन गावे, वस्त्यांची लूट करायचे. त्या काळात लोक गस्त घालायचे आणि रात्री…

Read more

नव्या शतकाचा विजेता

 इटलीचा युवा टेनिसपटू यानिक सिनरने रविवारी एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेच्या एकेरीचे विजेतेपद पटकावून आजवरच्या कारकिर्दीतील सर्वांत यशस्वी वर्षाची साजेशी सांगता केली. ज्याप्रमाणे सिनर ही स्पर्धा जिंकणारा इटलीचा पहिला पुरुष टेनिसपटू…

Read more