ECIR against Actors: प्रकाश राज, देवरकोंडासह २९ जणांविरूद्ध गुन्हा
नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाक्षिणात्य ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज, अभिनेता राणा दग्गुबती आणि विजय देवरकोंडा यांच्यासह २९ जणांविरूद्ध गुन्हा नोंदवला आहे. सार्वजनिक जुगार कायदा, १८६७ चे उल्लंघन करून…