Karvir Bhushan award : डॉ. व्ही.एन. शिंदे यांना करवीर भूषण पुरस्कार जाहीर
कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव, प्रसिद्ध विज्ञान लेखक डॉ. व्ही.एन. शिंदे यांना येथील रोटरी क्लब ऑफ करवीर यांच्या वतीने ‘करवीर भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. क्लबचे प्रेसिडेंट कुशल पटेल आणि…