Vaibhav Nayakwadi : हुतात्मा नागनाथअण्णा नायकवडी कारखान्याचा उसाला उच्चांकी ३३०८ रुपये दर
वाळवा : प्रतिनिधी : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याने २०२४-२०२५ या वर्षासाठी उसाला उच्चांकी दर जाहीर केला आहे. यंदाच्या हंगामासाठी उसाला प्रति मेट्रिक टनासाठी ३३०८.२४…