डी. वाय. पाटील विद्यापीठाचे दोन संशोधक ‘टॉप टेन’ मध्ये
कोल्हापूर : पदार्थ विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील सर्वोत्कृष्ट संशोधकांच्या यादीत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूरच्या दोन संशोधकाने ‘टॉप टेन’ मध्ये स्थान मिळवले आहे. रिसर्च डॉट कॉम या…