Pankaj Bhoyar : महाराष्ट्राच्या जडणघडणीत बापूजी साळुंखे यांचे योगदान मोलाचे : पंकज भोयर
कोल्हापूर : प्रतिनिधी : आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे योगदान मोलाचे आहे. बापूजींचे द्रष्टेपण त्यांनी खेडोपाडयात निर्माण केलेल्या संकुलांमधून दिसते. विद्यार्थ्यांना बहुज्ञानशाखीय शिक्षणाला सामोरे जावे लागणार आहे.…