सदाचार हाच न्यायमूर्ती रानडे यांच्या धर्मविचारांचा मूलाधार: डॉ. अशोक चौसाळकर
कोल्हापूर : प्रतिनिधी : सदाचार हाच न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या धर्मविचारांचा मूलाधार असून, आधुनिक काळात धर्माचरणाइतकीच नागरिकत्वाची कर्तव्ये महत्त्वाची आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपली सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्ये निष्ठेने…