३१ मार्चपर्यंत ४५७ कोटीचा निधी खर्च करण्याचे आव्हान
कोल्हापूर : प्रतिनिधी : चालू आर्थिक वर्षात ३१ मार्चपर्यंत ४५७ कोटींचा निधी खर्च करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर ठाकले आहे. चालू आर्थिक वर्षातील ७६४ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय निधीपैकी आतापर्यंत ३०७ कोटी…