Table Tennis : यशस्विनी-दिया यांची महिला दुहेरीत आगेकूच
दोहा : जागतिक अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेमध्ये भारताच्या यशस्विनी घोरपडे आणि दिया चितळे या जोडीने महिला दुहेरीत तिसरी फेरी गाठली. या स्पर्धेच्या अन्य प्रकारांमध्ये मात्र भारतीय टेबल टेनिसपटूंचे आव्हान दुसऱ्या…