Diwali from a foreign student : शिवाजी विद्यापीठात विदेशातील विद्यार्थ्यांकडून दिवाळी साजरी
कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठात शिकण्यासाठी आलेल्या विदेशातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला विद्यापीठ परिसरात पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी केली. विविध देशांतून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचा अनुभव घेत…