Dinman literature fest : ‘महाराष्ट्र दिनमान’ची भरगच्च साहित्य मेजवानी
कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्र दिनमानच्या वतीने २४ आणि २५ ऑगस्टला (रविवार आणि सोमवार) दिनमान साहित्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरात प्रथमच होत असलेल्या अशा प्रकारच्या या उपक्रमामध्ये हिंदी,…