दिया मिर्झा व्हिडिओ प्रकरणी हायकोर्टाने भाजप नेत्यांना सुनावले
मुंबई : प्रतिनिधी : मुंबईच्या सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडू नयेत, या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची जनजागृती करण्यासाठी अभिनेत्री दिया मिर्झाने नागरिकांना केलेल्या आवाहनावरून भाजपच्या नेत्यांनी आक्षेप घेतला. या विरोधानंतर मुंबई…