Illegal Cash found : एसआयटी करणार धुळ्यातील रोख रकमेची चौकशी
जमीर काझी : मुंबई : विधिमंडळ अंदाज समिती धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना धुळे येथील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या एक कोटी ८४ लाख रोख रक्कम सापडल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.…