Dhruv Shorey

Ranji semi final : विदर्भाच्या ५ बाद ३०८ धावा

नागपूर : ध्रुव शौरी, दानिश मालेवारच्या अर्धशतकांमुळे विदर्भाने रणजी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात मुंबईविरुद्ध पहिल्या डावामध्ये ५ बाद ३०८ धावा केल्या. दुसऱ्या उपांत्य सामन्यात केरळने गुजरातविरुद्ध पहिल्या दिवशी पहिल्या डावामध्ये ४…

Read more