वारकरी संप्रदाय वारकऱ्यांचा, धारकऱ्यांचा नाही : विकास लवांडे
जमीर काझी : मुंबई : संतांचा भागवत वारकरी संप्रदाय हा वारकऱ्यांचा आहे,धारकऱ्यांचा नाही. संतांच्या भागवत वारकरी संप्रदायामध्ये सर्वांना समान अधिकार आहेत. हा संप्रदाय हिंदू- मुस्लिम असा राजकीय हेतूने धार्मिक वादविवाद करण्यासाठी…