Twelve Stabs : पत्नीने केले ओम प्रकाशांवर बारा वार
बेंगळुरू : प्रतिनिधी : कर्नाटकचे निवृत्त डीजीपी ओम प्रकाश जेवत असतानाच त्यांच्या पत्नीने त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. त्यानंतर चाकूने सपासप बारा वार केले. काचेच्या बाटलीचा वापरही हल्ल्यात केला. रक्ताच्या…