महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांनी घेतली शपथ
मुंबई : प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूचा धक्का पचवत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी आज शनिवारी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या…