Fourth Mumbai : वाढवण बंदराभोवती ‘चौथी मुंबई’ ची निर्मिती :फडणवीस
मुंबई : ‘चौथी मुंबई’ ही संकल्पना वाढवण बंदराभोवती विकसित केली जात आहे. येथे भारतातील सर्वात मोठे बंदर आणि नवीन विमानतळ उभारले जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विमानतळाला मंजुरी दिली असून…