devendra fadnavis

महाराष्ट्रातील निकालाचे आकडे आश्चर्यकारक

कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत लागलेले निकाल आणि पक्षांना मिळालेली टक्केवारी याचा विचार करता ते अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त…

Read more

Maharashtra Assembly : सत्ताधाऱ्यांचे गुलाबी, भगवे फेटे; विरोधकांचा बहिष्कार

मुंबई : जमीर काझी : दणदणीत महाविजयामुळे एकीकडे सत्ताधारी महायुतीचे नवनिर्वाचित आमदार शनिवारी दिवाळी,  दसरा सणासारखे  विशेष पेहराव,  गुलाबी आणि भगवे फेटे परिधान करून विधानभवनात आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह…

Read more

ईव्हीएमचा विषय काढून महाविकास आघाडी रडीचा डाव

मुंबई, विशेष प्रतिनिधी : महायुतीला इतके मोठे बहुमत मिळाले आहे की, आता ईव्हीएमचा विषय काढून महाविकास आघाडी रडीचा डाव खेळत आहे, असा थेट हल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (दि.७)…

Read more

नव्या सरकारमध्ये मंत्रीपदासाठी स्सीखेच सुरू

मुंबई, जमीर काझी : राज्यात महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर आता मंत्रिमंडळात समावेशासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. तिन्ही घटक पक्षातील इच्छुकांनी आपापल्या नेत्यांकडे जोरदार लॉबी सुरू केले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात…

Read more

विधानसभेचे तीन दिवस विशेष अधिवेशन, नव्या सदस्यांचा होणार शपथविधी

मुंबई; विशेष प्रतिनिधी : महायुती -२ सरकार अस्तित्वात आल्यानंतर आता कामकाजाला वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा शनिवारपासून (दि.७) शपथविधी होणार आहे. त्यासाठी तीन दिवसाचे अधिवेशन होणार. दरम्यान…

Read more

इंदू मिलमधील बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय स्मारक गतीने पूर्ण करणार

मुंबई; प्रतिनिधी : देशासमोर कुठल्याही प्रकारची समस्या सोडविण्याचा उपाय भारतीय संविधानात आहे. असे जगात सर्वात सुंदर असलेले संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिले आहे. इंदू मिल परिसरात सुरू असलेल्या…

Read more

भाजपच्या जाहिरातीविरुद्ध कोल्हापुरात निदर्शने

कोल्हापूर; प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराजांचे काम आणि कार्य हे खूप मोठ्या उंचीचे आहे. त्यांचे विचार कोणी कितीही दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला तरी ते कधीच संपणार नाहीत, असा इशारा खासदार…

Read more

फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री, अजितदादा सहाव्यांदा उपमुख्यमंत्री

मुंबई : जमीर काझी : महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शपथ घेतली. आझाद मैदानावर आयोजित केलेल्या भव्य सोहळ्यात त्यांच्यासह एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पद…

Read more

भाजपच्या जाहिरातीमधून राजर्षी शाहूंना वगळले

कोल्हापूरः मुंबईतील आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी भाजपने जोरदार जाहिरातबाजी केली आहे. मात्र बहुजनांच्या शिक्षणाची दारे खुली करणारे, आरक्षणाचे जनक आणि सामाजिक…

Read more

दादांना अनुभव आहे…

मुंबई : प्रतिनिधी : महायुती-२ सरकारचे कॅप्टन हे देवेंद्र फडणवीसच असणार आणि मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार असल्याचे सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला स्पष्ट झाले. मात्र फडणवीस…

Read more