MP Dhairyashil Mane : खासदार माने यांच्यासह पवार,देवणे, शिंत्रे, मोदी यांच्यावर बेळगावात प्रवेश बंदी
बेळगाव : प्रतिनिधी : महाराष्ट्रातील हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांच्यासह कोल्हापूर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संपर्क नेते विजय देवणे, संजय पवार, सुनील मोदी आणि सुनील शिंत्रे यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश…