आखाती युद्धात मुंबईच्या चीफ इंजिनिअर देवआनंद यांचा मृत्यू
जमीर काझी : मुंबई : आखाती युद्धात आणखीन एका मुंबईकर खलाशाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे . इराकजवळ बसरा परिसरातील अल-जुबैर पोर्टजवळ कार्गो लोडींग ऑपरेशन दरम्यान एमटी सेफसी विष्णू या जहाजावर…